Monday, September 01, 2025 06:08:52 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर केलेल्या घोषणेनंतर केंद्र सरकारने जीएसटीमध्ये सुधारणा करण्यासाठी पाऊल उचलले आहे.
Rashmi Mane
2025-08-26 20:39:32
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय निधी कमी करण्यासाठी रणनीती आखत आहे. त्यासाठी भारताच्या अर्थमंत्री सीतारामन यांनी आशियाई विकास बँकेच्या प्रमुखांची भेट घेतली.
Ishwari Kuge
2025-05-05 19:56:28
महाराष्ट्राचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे. यामध्ये मेट्रो विकाससंबंधित घोषणादेखील करण्यात आले होते.
2025-03-10 18:10:29
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारचा 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला.
Manasi Deshmukh
2025-03-10 16:31:48
आता लवकरचं सरकार जीएसटी दर कमी करू शकते. याचा देशातील जनतेला मोठा फायदा होणार आहे. यासंदर्भात स्वतः भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी माहिती दिली आहे.
Jai Maharashtra News
2025-03-09 13:22:51
2025-26 च्या केंद्रीय बजेटमध्ये वेतनधार वर्गासाठी चांगली बातमी येण्याची अपेक्षा आहे. या बजेटमध्ये वेतनधारकांना मोठा करसवलत मिळण्याची शक्यता आहे.
Samruddhi Sawant
2025-01-27 14:49:06
दिन
घन्टा
मिनेट